देणगी पर्याय – केवळ भारतीय चलनासाठी (₹)

खातेदाराचे नाव – गीता धर्म मंडळ
बँक – जनता सहकारी बँक लिमिटेड, पुणे
शाखा – बाजीराव रोड शाखा, पुणे
IFSC  क्रमांक  – JSBP0000098
खाते क्रमांक – ००१२२०१००००६६९६
*गीता धर्म मंडळ पॅन क्रमांक – AAATG9381Q
*देणगी रकमेला इनकम टॅक्स सेक्शन 80G अंतर्गत सवलत आहे. 

 

आजपर्यंत गीताधर्म मंडळाच्या वाटचालीत मंडळाच्या विविध उपक्रमांसाठी, अनेक उदार गीताप्रेमींनी भरघोस आर्थिक सहाय्य दिलेले आहे. त्यासाठी गीताधर्म मंडळ, मनःपूर्वक कृतज्ञ आहे. त्यातील प्रमुख नामावली अशी (म्हणजे पन्नास हजारहून अधिक देणगी दिलेलेउदार दाते असे) – मे. ल्युपिन लॅबोरेटरीज, मुंबई, सौ. प्रभावती आपटे, विलेपार्ले, श्रीमती वीणाताई हरदास, नागपूर, श्रीमती इंदिराबाई वागळे, पुणे, श्री. वसंतराव जांभोळकर, मुंबई, श्री. व. वि. अकोलकर, पुणे, श्री. अ. प. दामले, पुणे, श्रीमती वसुधाताई पाळंदे, पुणे, पू. श्री. प्रभुजी साठये, कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे, पुणे, श्री. नितीन जोशी, पुणे., श्रीमती मृणालिनी माहोले, पुणे,डॉ. शैलेश गुजर, श्रीमती प्रीती गंगाखेडकर , श्री.सुरेश रानडे, श्री.श्रीराम जोशी व सौ. गीता जोशी, सौ. लीलावती वैद्य, श्रीमती विद्याताई रणभोर, कै. प्रमिलाताई बरडे, श्रीमती आशा जोशी, सौ. सुमती गोखले, श्री. अरविंद खळदकर, श्री. सुधाकर भाटे, श्रीमती विनया मेहेंदळे, श्री. भास्कर लेले, श्री. अनंत गोखले, श्री. सुधाकर साठे, श्रीमती लीलावती वैद्य, श्रीमती वसुधाताई पाळंदे. याचप्रमाणे मंडळाच्या गीता – संथावर्गातर्फे (२०१२ पासून आज २०१७ पर्यंत) प्रतिवर्षी, दीड लाख रुपयांहून अधिक, कृतज्ञता-निधी, लाभलेला आहे.

तरी सर्व गीताप्रेमींना अशी विनंती आहे की, आपल्या या गीताधर्म मंडळाच्या एकूण वाढीसाठी आणि भावी प्रगतीसाठी आपल्या सर्वांच्या सहयोगाची आणि आर्थिक सहकार्याची नितांत आवश्यकता आहे. ते आपणाकडून मिळावे, ही अगत्याची विज्ञापना.